अर्ज

तुमचा अर्ज निवडा

अनुसूचित जातीच्या व्यक्तींना वैयक्तिक घरकुलासाठी अर्ज

आवश्यक कागदपत्रे

सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला अर्जदाराच्या जातीचा दाखला
उत्पन्नाचा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला दाखला (संबंधित तहसीलदार यांनी दिलेला सण 2007 - 2008)
रेशन कार्ड साक्षांकित छायाप्रत
अर्जदार च्या जागेत घर बांधणार आहे. ती जागा स्वमालकीची असल्याबाबत 7/12 उतारा किंवा मालमत्ता नोंदणी पत्र (पी.आर.कार्ड) ची साक्षांकित प्रत किंवा विद्युत देयक, निवडणूक मतदार ओळखपत्र
इतर शासकीय योजनांतर्गत मिळालेले ओळखपत्र, दारिद्रय रेषेखालील कार्ड

प्रतिज्ञापत्र